मोफत सेशन
कयाकल्प हेल्थ क्लबचं रेकॉर्डेड सेशन — शांतपणे पाहा, आणि प्रश्न असतील तर WhatsApp वर विचारा.
सूचना: या सेशनमधील माहिती केवळ शैक्षणिक स्वरूपाची आहे, वैद्यकीय सल्ला नाही. कोणताही आहार किंवा व्यायाम कार्यक्रम सुरू करण्याआधी कृपया डॉक्टरांचा सल्ला घ्या.